Breaking News यवतमाळ राजकीय

लाडखेड ग्राम पंचायतच च्या दोन महिला सदस्य स्वतंत्र दिनाच्या दिवशीच बसणार उपोषणाला .

पंधरा वित्त आयोगाच्य कामाची पंधरा लाखाची अफरातफर प्रकरणी चौकशीची मागनी
पुन्हा नीवनी सी .ई . ओ . कडे . मागनी

लाडखेड प्रतिनधी : प्रदीप मेश्राम –

दारव्हा तालुक्यातील मौजा
लाडखेड ग्रा प गैरप्रकार. प्रकरणी . ग्रा.प सदस्याचे उपोषण .. – लाडखेड येयील वार्ड क्र. 5 मधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन बंदिस्त नाली पेवर ब्लॉक पुन्हा पुन्हा एकच रपटा बांधकाम याचे केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कामे करता करताच बंदिस्त नालीचे बांधकाम जमीन दोस्त झाले सर्व कामे याच पद्धतीने दर्जाहीन झाले असल्याने कामाच्या दर्जामुळे वार्डातील जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला शासनाने बांधकाम करीत असताना एक नियम असताना सर्व नियमावलीला पाय तोडून माप दंडाला तिलांजली देऊन थातूर मातुर कामे केवळ आणि केवळ शासनाचा निधी ल लाटण्याचे कामे केली गेली असल्याने सदर कामाची चौकशी व्हावी या हेतूने संपूर्ण पुराव्यासह छायाचित्राची रितसर तक्रार दिनांक 23 . 6 . 20 23 रोजी माननीय सीईओ जिल्हा परिषद प्रशासन विभाग माननीय डेप्युटी सीईओ जिल्हा परिषद पंचायत विभाग यांना कामाच्या चौकशीसाठी पत्र दिले होते परंतु चौकशीच आली नसल्याने दिनांक 31 सात 2023 रोजी यांना स्मरणपत्र देण्यात आले चौकशीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती दारव्हा यांना देखील रितसर पत्र देण्यात आले परंतु चौकशी च थंड बस्त्यात गेली असल्याने वार्ड क्रमांक पाच मधील ग्रामपंचायत सदस्यांनी नुरबी नशीब खान व सौ अरुणा श्रीकृष्ण निमकर यांनी 15 लाखाच्या 15 वित्त आयोगाच्या निकृष्ट कामाच्या बींग फोडण्यासाठी दिनांक 14 .ऑगस्ट. 20 2 3 . रोजी लाडखेड च्या ग्रामपंचायत प्रांगणात सोमवार दिनांक 14 . ऑगस्ट .2023 . रोजी अकरा वाजता चौकशी मागणीसाठी सनादशी मार्गाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन द्वारा पूर्व सूचना देऊन उपोषणास बसण्याची तयारी केली असून ग्रामपंचायत माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते वॉर्डातील नागरिक यांचे देखील सहकार्य राहील असे दिलेल्या निवेदनात उपोषण करते ग्रामपंचायत सदस्य आणि एका निवेदनात म्हटले असून यांनी चौकशीची मागणी केली आहे .

Copyright ©