यवतमाळ सामाजिक

अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाचून साजरी केल्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करावी- वसंत हंकारे 

अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाचून साजरी केल्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करावी- वसंत हंकारे 

दारव्हा- साहित्यसम्राट डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची निधी मंगल कार्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी दारव्हा शहरामधून बँडच्या तालात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य गजानंद माऊली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रा ए पि जाधव प्रमुख पाहुणे श्री विलास कुलकर्णी ठाणेदार साहेब. कार्यक्रमाचे प्रख्यात व्याख्याते श्री वसंत हंकारे यांनी असे म्हटले महापुरुषांच्या जयंती मिरवणुकी मध्ये

नाचून साजरी करण्यापेक्षा पुस्तके साहित्य वाचून साजरी करावी

असे मत व्यक्त वसंत हंकारे यांनी केले कार्यक्रमामध्ये प्रा जुकरे.यशवंत दळवी मंडळ अधिकारी.केशव लोंढे माजी प स सदस्य.प्रा नाटकर. पि पि इंगोले मा मुख्याध्यापक. पुंडलिक लोंढे भगवान आमटे प्रभारी केंद्रप्रमुख. ज्ञानेश्वर जोगदंड मा सैनिक. विजय गायकवाड जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना.प्रकाश तांबे. प्रमोद यगळ. किसन तायडे.रवि खडसे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागातील तमाम मातंग समाजातील महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद उर्फ वसंता लोंढे उपाध्यक्ष दिग्रस विधानसभा युवक काँग्रेस.गोपाल हिवराळे.यश इंगोले.रामहरी लोंढे.दिपक इंगोले.शुभम इंगळे.यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे संचालन गोपाल इंगोले तर जुकरे यांनी मानले.

Copyright ©