यवतमाळ सामाजिक

साकूर हेटी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

साकूर हेटी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

यवतमाळ तालुक्या अंतर्गत मंगरूळ.येथून जवळअसलेल्या हेटी साकुर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला .या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गजानन भाऊ डोमाळे उपजिल्हाप्रमुख शिवसेना (उ.बा.ठाकरे,) कीशोरभाऊ इंगळे.संजयभाऊ रंगे तालुका प्रमुख . अशोकभाऊ पुरी.अनिलभाऊ डिवरे ,सौ कांताताई संजय कांबळे माजी सभापती पंचायत समिती यवतमाळ.चंद्रकांत उडाखे उपतालुकाप्रमुख . प्रजय मानकर ,संजय कांबळे ,धिरज निंबाळकर मा ,सरपंच , उपसरपंच काळे यांनी प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्र संचलन संजय कांबळे यांनी केले. अन्नाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहोचल्याशिवाय अज्ञान दूर होणार नसल्याचे स्पष्ट मत संजयभाऊ रंगे यांनी व्यक्त केले.तसेच त्यांचे जिवनांवर प्रकाश टाकला सदर जयंती ला समाजातील ज्येष्ठ किसनराव गजभार, अशोकराव तेलंगे उत्तमराव काळे स्वानंद गायकवाड,संजय कांबळे बाळासाहेब बळवंते.विजय ढोके, प्रकाश तांबे, रमेश वानखडे, रामदास झोंबाडे, भगवानराव तेलंगे.सुखदेव गजभार.अवधुत गजभार,शाम गजभार पो.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते जयंती उत्सव समिती चे सर्व सदस्यांनी कार्यक्रम आयोजित करण्याकरिता परिश्रम घेतले यात कैलास बळवंते.संजय तेलंगे, दिलीप गजभार विजय तेलंगे, दिलीप गजभार यशवंत बोकारे, सचिन तेलंगे अंकुश गजभार.शंकर गजभार, संजय तेलंगे, व सर्व सदस्य व समाज बांधव,महिला बहूसंख्येने उपस्थित होते.

Copyright ©