Breaking News यवतमाळ

उभ्या असलेल्या मिनी ट्रव्हल वर दुचाकी धडकली दोन गंभीर

उभ्या असलेल्या मिनी ट्रव्हल वर दुचाकी धडकली दोन गंभीर

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी भांब (राजा) या दोन्ही गावाच्या मधात राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच दिवसा पासुन मिनी ट्रॅव्हल रस्त्याच्या मधोमध बिघाड झाल्याने उभी होती व या गाडी च्या आजू बाजूला मोठे दगड ठेवण्यात आल्याने ते दगड दुचाकी क्र. एम एच २९ बी. टी ६२८२, हि मोपेड गाडी

एम एच ४९, ए टी १८६२ यांनी लावलेल्या दगडावर आदल्याने दिग्रस येथील दोघेजण गंभीर जखमी झाले या दोघांनाही यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी योगेश काकस यांनी मदत करून रुग्णालयात पाठविले राष्ट्रीय महामार्ग यांनी या कडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडून आला या मार्गावरील अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहतात त्या मुळे अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे वाहनांना रस्त्यावरून हटविणे,रस्त्यावर दगड न लावू देणे अशा प्रकारची दखल घेतल्यास काही प्रमाणात अपघातास आला बसू शकतो अशा प्रतिक्रिया वेक्त करण्यात येत आहे.

Copyright ©