Breaking News यवतमाळ

किन्ही वळगी येथे शेतमजुरावर केला रानडुकराने हल्ला

किन्ही वळगी येथे शेतमजुरावर केला रानडुकराने हल्ला

दारव्हा- तालुक्यातील किन्ही वळगी येथील शेतमजूर गजानन शिवधारकर हे शेतात निंदना साठी गेले असता अचानक रानडुकराने यांच्यावर प्राणघात हल्ला करून त्यांना जखमी केले व जखमी केले मध्ये त्यांच्या छातीला व हाताला डुकराने चावा चावा घेतला यावेळी शेतमजूर गजानन शिवधारकर यांनी हातातला विळा घेऊन त्या डुकराला मारून त्यांनी रानडुकरा पासून सुटका केली.व लगेच ही माहिती त्यांनी गावातील प्रशांत चतुर व राजु वानखडे यांना माहिती देऊन लगेच त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन गेले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी शेतकरी व शेतमजुराची धास्तीचे वातावरण असुन रानडुकराच्या हल्ल्यामधील जखमींना तात्काळ वन विभागाका कडून आर्थिक मदत मिळण्यात यावी मधून वनविभाग यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतमजूर व शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

Copyright ©