यवतमाळ सामाजिक

पिंपळगाव लोहारां येथे बजरंग दल शाखेची स्थापना

पिंपळगाव लोहारां येथे बजरंग दल शाखेची स्थापना

29 जुलै रोजी बजरंग दल यवतमाळ नगर , पिंपळगाव प्रखंड मधील लोहारा भागात बजरंग दल च्या शाखेची स्थापना करून फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी राम जन्मभूमी आंदोलन,विश्व हिंदू परिषदेचे स्थापना, बजरंग दलाच्या कार्याची माहिती प्रमुख वक्ते रामभाऊ लोखंडे विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभाग मंत्री यांनी आपल्या भाषणात दिली व शाखेची कार्यकारनी ची घोषणा करण्यात आली यावेळी विहीप जिल्हा सह मंत्री अभिजितजी डोंगरे, बजरंग दल जिल्हा संयोजक भूपेंद्रसिंहजी परिहार , राहुल जी ढोके वीहीप नगर मंत्री यवतमाळ , योगीन तिवारी बजरंग दल नगर संयोजक , सूरजजी बिसेन प्रखंड मंत्री पिंपळगाव ,प्रखंड गोरक्षा प्रमुख राजूभाऊ नाडे, अजयजी उन्हाळे वडगाव प्रखंड मंत्री , विशाल वडे वडगाव प्रखंड संयोजक व शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते

Copyright ©