यवतमाळ सामाजिक

किन्ही येथिल नवीन शाळा इमारतीचे उदघाटन संपन्न

किन्ही येथिल नवीन शाळा इमारतीचे उदघाटन संपन्न

पंचायत समिति यवतमाळ अंतर्गत किन्ही येथिल जिल्हा परिषद शाळेच्या नवीन ईमारतीचे उद्घघाटन प्रथम नागरिक मा. सरपंच मा, ज्ञानेश्वर जी गोहाडे यांच्या हसते करण्यात आले ,तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनून शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अरुणभाऊ देवकर हे होते,या या उद्घाटन सोहळ्यास अतीथी म्हणून पं,स,यवतमाळ साधनव्यक्ती श्रीमती शुभांगीताई वानखडे तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा,प्रमोद नाटकर, ग्राम पंचायत सदस्या वृशाली ताईपुरी ग्राम पंचायत माजी स. जीवनभाऊ राठोड , ग्राम पंचायत सदस्य रमेश चंदनखेडे, पोलीस पाटील सुनिल मरगडे,तसेच व्यवस्थापन समीतीचे सदस्य विक्रम लंगोटे, सचीन भाऊ मोहरकर, गजानन देवकर, आम आदमी पार्टी चे यवतमाळ तालुका अध्य्क्ष मोबीनभाऊ शेख यांच्या ऊपस्थित सपन्न झाला ,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मु,अ , एस,डी,ढाले यांनी केले ,तर साधन व्यक्ति श्रीमती शुभांगी ताई वानखडे यांनी आपल्या भाषनातुन सर्वांचे लक्ष वेधले, कार्यक्रमाचे संचालन कु,भारती ताई खडके हिने केले तर शाळेचे शिक्षक जीभकाटे यांनी आभार मानले,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद,वि,शिक्षक चंदनखेडे ,श्रीमती संहीता ताई,दातार ,श्रीमती मनीषा ताई खासरे ,श्रीमती बाली ताई ,कांबळे यांनी प्रयत्न केले, उद् घाटन सोहळ्याचे औचित्य साधुन माननीय मोबीन भाऊ शेख यांनी क्रान्तिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व भींतीचे घड्याळ शाळेला भेट स्वरूपात दीले,एक येथील पालक व ग्रामस्थांना वेगळे प्रोत्साहन देण्यात आले

Copyright ©