Breaking News यवतमाळ

महिला मृत्यू प्रकरणी मुख्याधिकारावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महिला मृत्यू प्रकरणी मुख्याधिकारावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गेल्या अनेक दिवसापासून यवतमाळ शहराची शांतता आणि व्यवस्था सुनियोजित राहावी याकरिता जरी सनदी अधिकारी झटत असले तरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मात्र आपल्याच कार्यामध्ये मजबूत आहे विशेषता शहरातील रस्ते आणि नाल्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर असताना सुद्धा काल झालेल्या पावसामुळे अचानकपणे महिलेचा मृत्यू झाल्याने त्या प्रकरणी मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्या वरती सदस मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आज करण्यात आली
यावेळी प्रामुख्याने गेल्या अनेक दिवसापासून शहरांमध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने अमृत योजनेपासून प्रत्येक शहराच्या विभागांमध्ये असणाऱ्या खड्ड्यांचे सतर्कतेने बुजवणे गरजेचे असताना सुद्धा कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही दोन दिवसांपूर्वी स्टेट बँक चौक ते शिवाजी शाळेजवळील बेबीताई घोडमारे वय वर्ष 55 राहणार शास्त्रीनगर वंजारी फैल असणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अनेकांच्या घरांमध्ये गेला असल्याचे व्हिडिओ प्रशासनाकडे देण्यात आले होते त्याबाबतची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे असताना सुद्धा नगरपरिषदेने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही परिणामतः महिलेला आपला जीव गमावा लागला शहरातील अवस्था याबाबत अत्यंत बिकट झाली असून आता प्रशासनानेच लक्ष घालावे आणि संबंधित ठेकेदार तथा मुख्याधिकाऱ्यांवर याचेवर सदोष मनुष्य पदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन महिलांच्या वतीने देण्यात आले सोबतच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा प्रामुख्याने हजर होते या निवेदनाच्या वेळी जाणारा नाला हा मोठा नाला असून या नाल्याचे नाली केलेली आहे आणि बाजूला असलेल्या फ्लॅट हा या नाल्यावर असून या फ्लॅटवर ही कारवाई ताबडतोब करण्यात यावी जेणेकरून भविष्यामध्ये असा प्रकार या ठिकाणी घडणार नाही व विशेष करून यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब महिलेच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्यात यावे यावेळी निवेदन देताना मीनाक्षी सावळकर चंद्रशेखर चौधरी राजू चांदेकर बाळू काळे रेखा जगताप उमेश मेश्राम विजय डोंगरे एडवोकेट एस व्ही कांबळे बळीराम स्कूल प्रमोदिनी रामटेके सो मनीषा किरणकर प्रतिभा धरण खेडे भगवती वासनिक शिला वैद्य संगीता सरोदे सौ विद्या प्रचाके कल्पना मुनेश्वर भारती सावते संगीता पवार कविता नागपुरे इंदरचंद मुंजेवार विद्या पाताल वंशी पुष्पा शिरसाट शीलाताई इंगळे सुके शनी खोब्रागडे वंदना उरकुडे प्रियंका ताई पटले संगीता उंबरे संगीता रामटेके मंदा गुडदे राजकुमार उंबरे भीमरावजी डेंगळे वर्षा मेसकर अजय रमेश मेश्राम लालाजी तेलगोटे संजय वाळके अरुण नक्षणे दुर्गा पटले इत्यादींची उपस्थिती होती.

Copyright ©