यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र दूध उत्पादक विक्रेता साघटने कडून दूध भाव वाढ

महाराष्ट्र दूध उत्पादक विक्रेता साघटने कडून दूध भाव वाढ

महाराष्ट्र दूध उत्पादक विक्रेता सघटने कडून दूध भाव वाढ करण्यात आली हि दर वाढ १ ऑगस्ट २०२३ पासून करण्यात येणार आहे दूध उत्पादकांना ६३,रुपये डेरी धारकांनी ७० रुपये विक्री करण्याचे ठरविण्यात आले हि सभा श्री कृष्ण मंदिर टिळक वाडी यवतमाळ येथे सभेत जाहीर करण्यात आली या दूध उत्पादक संघटनेच्या अध्यक्ष स्थानी मा. रामेश्वरभाऊ यादव हे होते तर प्रमुख प्रकाशभाऊ लंगोटे यांच्या उपस्थिती या सभेचे आयोजन करण्यात आले सध्या दूध उत्पादकांना गायी म्हशी पाळणे कठीण झाले आहे ढेप,सुग्रास वैरण घेणे कठीण झाले आहे चारा मिळने दुरापास्त झाले आहे, गायी म्हशीच्या किमती गगनाला भिडल्या यातच दुधाचे भाव कमी असल्याने दूध उत्पादक मेटाकुटीस आला असल्याने तातडीने दूध भाव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र दूध उत्पादक संघटनेचे ओंकार चेके यांनी कळविले आहे तरी दूध डेरी धारक व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©