Breaking News यवतमाळ

जोडमोहा येथील वाघाडीनदीला रूद्ररूप

जोडमोहा येथील वाघाडीनदीला रूद्ररूप

महापूरांचा हाहाकार अक्षरशः नागरिकांच्या होळ्यात पाणी

शासनाने तातडीने पुराखाली घरे गेलेल्या नागरिकांना मदत द्यावी-प्रहार तालुका सचिव बंडू वाघाडे यांची मागणी

तीस घरात पुराचे पाणी घुसले घटनास्थळी-मेटीखेडा अप्पर तहसिलदार आनंद बोबडे जोडमोहा मंडळ अधिकारी सतिश गढीकर, तलाठी दिपाली हर्षे,जोडमोहा सरपंच सौ. सुनंदा मुरकुटे,तंटामुक्ती अध्यक्ष युवराज आडे, पोलीस पाटील सुमन राजुरकर, ग्राम पंचायत सदस्य पवन जाधव, तीस ही.घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविन्यात आले देवनळा-जोडमोहा येथुन वाहणारी वाघाडी नदी काठावरती शेतकऱ्यांच्या जमिनी संपूर्ण खरडून गेल्या बुधवार रात्रीपासून ढगफुटी मुसळधार पावसाने २६/०७/२०२३ गुरुवार पासून व सकाळी ११ वाजता पासून पावसाने- हाहाकार – घातला
वाघाडी. नदी ला आलेल्या-महापुराने जोडमोहा
येथील, बंडुभाउ वाघाडे,मारोती दत्तुजी राउत,सदाशिव मोरबडे, उषा मोरबडे, बाबाराव, वामन आडे,रवि राठोड, सिताराम सुरपाम, राजु राउत, सुनीता जाधव,राजु नेवारे, गोवर्धन नेवारे, प्रफुल नेवारे, राजेश चव्हाण, किसनराव शेंडे, ज्ञानेश्वर खंदाटे, अरुण चांदेकर, सुलोचना शेंदरे, वानखडे, कांता आडे, मदन ठावरी, नानीबाई माळी, मीना रामटेके, ज्ञानेश्वर येरमे, आकाश येरमे,रवि येरमे, श्रीराम येरमे, राजु मडावी, कवडू आत्राम कवडू चौधरी, लक्ष्मण लोणकर जितेंद्र लोनकर शंकुतला कासार, सुरेभान कासार, मारोती गोंदणकर यांचे घरे पाण्या खाली होती नागरिकांना मेटीखेडा अप्पर सहसिलदार आनंद बोबडे मंडळ अधिकारी सतीश गठीकर, तलाठी दिपाली हर्षे, जोडमोहा सरपंच सौ सुनंदा मुरकुटे, तंटामुक्ती अध्यक्ष युवराज आडे, पोलीस पाटील सुमन राजुरकर, ग्राम पंचायत सदस्य पवन जाधव यांनी घरातील सामान काडण्यास मदत केली व ज्या नागरिकांचे पुराचे पाणी घरात शिरले त्यांचा घटनास्थळी पंचनामा कारण्यात आला काठावरिल शेतकयांच्या जमिन खडुन गेल्या, किसन लीलारे, सुमदेव लिलारे, सुभाष लिलारे, काशिराम आडे,दवडू राठोड, सुभाष आडे, अमरसिंग पवार, अशोक कुमार जयस्वाल, कैलास लीलरे, लखुजी आडे,गुड्ड जैस्वाल, विजय लिलारे, राजु लिलारे काशीनाथ धानफुले, शंकर धानफुले, दिनेश गाडेकर,
ओम कटारे, राजेंद्र उगवार, सुरेखा राजेद्र उगवार, भाउराव राठोड, रमेश गेडाम, दिगांबर खेकडे, तुकाराम सहारे, किशोर भाउसिंग आडे, सहारे, जेटाराम सहारे, मंगल लिलारे, इतक्या शेतकरी वर्गाच्या – वाघाडी महापुराने जमिनी खरडून गेल्या- त्यांचा पंचनामा करून लवकरात लवकर लाभ देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गानी केली आहे

Copyright ©