यवतमाळ राजकीय

भरड धान्य खा निरोगी आयुष्य जगा

भरड धान्य खा निरोगी आयुष्य जगा

सौ माया शेरे भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष यवतमाळ

दिनांक 26 .7.2023 रोजी यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यात व वणी तालुक्यात वेग वेगळ्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चाच्या चित्रा ताई वाघ यांच्या सुचणे नुसार भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वात 6 ते 7 ठिकाणी 26 तारखेला भरड धाण्यापासून वेग वेगळे पदार्थ बनून शेतकरी महिलांना शेतात जाऊन जेवण दिले बाबुळगाव तालुक्यात नीलिमा अजमिरे यांनी 4 ते 5 ठिकाणी शेतकरी बांधवांचे फुल देऊन स्वागत केले तसेच काही महिलांचे सुद्धा स्वागत केले महिलांना त्यां ज्या शेतात काम करतात तिथे त्यांना कण्या दाळभाजी भाकरी बेसन असे स्वादिष्ट जेवण मजुरी करणाऱ्या महिला सबोत भरड धाण्याब्दल चर्चा करताना महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष माया शेरे जिल्हा महामंत्री वैशाली खोंड शहर अध्यक्ष उषा खटे तालुका अध्यक्ष नीलिमा अजमिरे तालुका सरचिटणीस उपस्थित होत्या त्या वेळी शेतकरी महिला हेच बोलल्या की भरड धान्य आता च्या पिढी ला नाही समजणार पण हे श्री अन्न किती पोष्टिक आहे आज च्या मुलांना नाही कळत पहले सगळ्यांकडे हेच अन्न शिजत होत आणि येवढे आजार पण न्हवते आम्ही शेतात ज्वारी या साठी नाही शेतात टाकत जनावरे व पाखरे खाऊन टाकतात ज्या भाकरी रोज बनवीत होतो त्या आता कधी तरी खायला मिळतात असे सुधा काही महिलानी आपल्या वेथा मांडल्या आजच्या जेवना वरून जुन्या आठवणी उजागर झाल्या मॅडम असे बोलून आनंदाने जेवण करून कामाला लागल्या काही शेतकरी सुद्धा अशाच प्रतिक्रिया देत होते शेतात जर ज्वारी बाजरी पेरली मॅडम तर जंगली जनावर खाऊन टाकतात म्हणून आम्ही कमी प्रमाणात बाजरी वगैरे पेरत असतों वणी येथे सुद्धा 2 ते तीन ठिकाणी महिलांनी शेतकरी बंधू चे स्वागत केले व भरड धाण्या पासून स्वादिष्ट जेवण बनून महिला मोर्चा जिल्हा महामंत्री संध्या अवताडे आरती वांडरे स्मिता नंदेकर सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

Copyright ©