Breaking News यवतमाळ

वारज जवळ दुचाकी कारवर आदळून दुचाकीस्वार ठार

लाडखेड प्रतिनिधी

वारज जवळ दुचाकी कारवर आदळून दुचाकीस्वार ठार

दारव्हा ते यवतमाळ मार्गावर वारज नजीक भरधाव दुचाकी कार वर आदळून यात दुचाकी स्वार जागीच ठार झाला ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली निलेश नरनवरे वय 27 वर्षे रा. मोझर असे मृतकाचे नाव आहे नितेश दुचाकीने क्रमांक एम एच 29 डीव्ही ९७ ३४ यवतमाळ कडून दारव्हा कडे जात होता तीवसा नजीक त्याची दुचाकी कार क्रमांक 33 एम 96 झिरो सहा वर आदळली या भीषण अपघातात  नितेश नारनवरे  गंभीर जखमी झाला त्यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली तात्काळ लाडखेड पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटना स्तरावर दाखल झाले

Copyright ©