यवतमाळ राजकीय

शहर काँग्रेस कमिटी द्वारे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

शहर काँग्रेस कमिटी द्वारे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दिनांक २३/७/२०२३ ला दुपारी एक वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय यवतमाळ येथे १०वी१२वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रम मा.बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असुन कार्यक्रमाला मा. माधुरीताई मडावी,सह आयुक्त अमरावती,मा. प्रफुल्ल भाऊ मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ,मा.वंदनाताई आवारी जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस, मा.मनीषभाऊ पाटील माजी अध्यक्ष मध्यवर्ती बँक,मा.राहुलभाऊ ठाकरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद मा.मनीषभाई जयस्वाल उद्योजक,मा.जावेदभाई अन्सारी, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस,मा.उषाताई दिवटे अध्यक्ष शहर महिला काँग्रेस,मा.सौ.दर्शनाताई इंगोले माजी नगरसेविका, मा.प्रियंकाताई बिडकर प्रदेश पदाधिकारी,मा.ओमप्रकाश तिवारी उद्योजक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचेआयोजकन चंद्रशेखर चौधरी, अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ

अजय किन्हीकर सरचिटणीस, शहर काँग्रेस

प्रज्वल तेलगोटे, दत्ताभाऊ हाडके, नंदू कडूमेथे, कपिल गजभिये, संजय वाळके, संगीत काळे, अजय मैत्रेकर व समस्त पदाधिकारी शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ

Copyright ©