यवतमाळ सामाजिक

साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

—————————————-

दारव्हा वंचित उपेक्षितांच्या वेदना साहित्यातून टिपणारे कामगार विश्वाचे साहित्य जनक जगविख्यात साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १८ जुलै स्मृतिदिनी पी पी इंगोले दारव्हा यांच्या घरी विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विजय गायकवाड. जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना पी पी इंगोले. माजी मुख्याध्यापक वसंता लोंढे. उपाध्यक्ष दिग्रस विधानसभा युवक काँग्रेस.यश इंगोले.नकुल खंडारे.लखन जोगदंड.व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेना अभिवादन करून स्मृतिदिन संपन्न झाला

Copyright ©