यवतमाळ सामाजिक

पिक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पिक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वटबोरी शिवारात पीकपाणी कार्यक्रम सातत्याने राबविल्या जात असून शेतकऱ्यांना कोणते वान लावण्यात आले त्या वाणाची काळजी कोणत्या प्रकारे घेता येत या बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले तर शेतकऱ्यांनी सर्व प्रथम माती परीक्षण करून कृषी तज्ञांनी दिलेल्या सल्या नुसार शेतात त्या नुसार पिक घेतल्यास शेतकरी दुप्पट पिक घेऊ शकतो असे तलाठी स्नेहल हनुमंते यांनी सांगितले या उपसरपंच रमेश झामरे शेतकरी दिलीप घाटोळ .मनोहर घाटोळ, रमेश घाटोळ,विजय चावरे, बाळकुष्ण चावरे,शुभम नागपुरे अनेक शेतकरी या वेळी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©