यवतमाळ शैक्षणिक

विस वर्षानंतर जिल्हा परीषद शाळेत झाली पालक सभा,

विस वर्षानंतर जिल्हा परीषद शाळेत झाली पालक सभा,

माता पालकांचा मोठ्या प्रमाणात सभेला सहभाग,

पालक वर्ग पालक सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, आज दिनांक 15जुलै 2023 रोजी जि .प. प्राथमिक मराठी शाळा वाटखेड, दिगांबरभाऊ अवथळे (पाटील) शिक्षक तज्ञ शाळा समिति यांच्या मार्गदर्शनात व शाळेचे शिक्षक राजकुमार भोयर, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच धनंजय पत्रे शिक्षक व वाटखेड गावातील पालक वर्ग येथे इयत्ता पहिली ते पाचवी च्या सर्व माता पालकांची सभा यशस्वी रित्या संपन्न झाली.

 

शाळेचे शिक्षक व वाटखेड येथील शाळा समितीचे शिक्षक तज्ञ व संगम बहूउद्देश्यिय गवळी समाज संघटेचे अध्यक्ष दिगांबरभाऊ अवथळे (पाटील) यांच्या उपस्थितीत हि शाळा समितीची पालक सभा संपन्न झाली या वेळी प्रमुख अतिथि म्हणुन माता पालक यांचा ऊषाताई गनेश बनसोड यांचा सत्कार करून, तसेच पालकांना मोलाचे मार्गदर्शन, करण्यात आले,

शाळे सभोवताल जि घान होते व ती थांबविण्या करिता पालकांनी लक्ष घालुन थांबवावी तसेच वाटखेड येथिल जिल्हा परीषद शाळेला संगणकाचे ज्ञान देन्याकरीता एक लाख रुपए शासणाकडून दोन वर्षापासुन मिळाले असुन तो निधी खर्च करून संगणक घेन्यात येईल, तसेच मुलांच्या स्टेज़ डेरींग वाढन्याकरीता माईक ची व्यावस्था शाळा, सौदरिय करन व शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त असल्याने जिल्हा प्रशासनाला शिक्षकाची मागणी केली असुन वर्ग चौथा व पाचवी करीता नविन बांधकाम करून शाळा उभारली जातील,परंतु तो पर्यंत शाळेच्या बाजुला असलेले सभागृह ईथे चौथा व पाचवा वर्ग शिकविल्या जातील तसेच येणार्या पुढिल भविष्यात जिल्हा परीषद वाटखेड शाळेच्या वतिने शाळेतील छोट्या मोठ्या गरजा पुर्ण करन्यासाठी एक उपाय योजना राबऊन दान पेटी तयार करण्यात येईल, व पालकांच्या वतीने जेवढे जसे जमेल तसे आपाआपल्या परीने आपल्या वाटखेड गावातिल शाळा हि विद्येचे माहेर मंदिर असल्याने आपली शाळा कीती सुंदर व प्रबळ असली पाहिजे हे आपनच ठरवायचे आहे ,

आपन मातिच्या देविची मातिच्या गनपतिची पुजा करतो व वर्गनी ही देतो, परंतु आपल्या घरातिल बाल स्वोरूपात असलेली देवी व बाल स्वोरूपात असलेले गनेश यांना मात्र विसरून जातो , तुमचे मुल मुली चांगले शिकले तुम्ही लक्ष देऊन घरी चांगले संस्कार दिलेस तर उद्या तुमचेच नाव होईल या वाटखेड गावातील मुल मुली अधिकारी होतिल आनी ते तुमचे मुल असेल,

तरी आपन आपल्या पद्दतिने जमेल तसे भविष्यात आपल्या परीने शाळेच्या भविष्या करीता दान करावे तसेच या वाटखेड येथिल शाळा समितीचा शिक्षक तज्ञ दिगांबरभाऊ अवथळे (पाटील) यांच्या कडून शाळेला एक लाख रुपए देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले

तसेच शाळेच्या पुढिल मुलांच्या शिक्षण व भविष्या करीता शासनाकडून होईल त्या मोठ्या प्रमाणात विकासा करीता निधि कसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल याचे पुरेपुर प्रयत्न करण्यात येईल असे या वेळी सांगण्यात आले.

Copyright ©