Breaking News यवतमाळ

मित्र बनला मित्राचा वैरी

मित्र बनला मित्राचा वैरी

सविस्तर वृत्त असे की

किरकोळ कारणावरून चार ते पाच युवकांनी एका 25 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केला ही रक्तरंजित घटना शुक्रवारी 14 जुलै च्या रात्री दहा वाजता स्टेट बँक चौक येथे घडली चार ते पाच झन हे मूर्तकाचे मित्रच असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली चेतन बाबुराव चित्रे व 25 राहणार संकट मोचन असे मृतक युवकाचे नाव आहे हा त्याच्या मित्रासह सायंकाळपासून स्टेट बँक चौकात होता काही कारणावरून त्याच्या मित्रासोबत वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन त्यातीलच एक मित्रांनी त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकू चक्क चेतनच्या छातीत खुपसला त्या मुळे घटनास्थळी चेतन चा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली चेतन चे मारेकरी गोदाम फैल येथील असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून पोलीस कसून तपास करीत आहे. स्टेट बँक चौकातील हि खुनाची चौथी घटना असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Copyright ©