Breaking News महाराष्ट्र

आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वर्ध्यात दाखल

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- पंकज तडस

आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वर्ध्यात दाखल

कार्यकर्त्यांनी केले स्वागत

आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवसाच्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर आहे. ते नागपूर येथून वर्धा वरून यवतमाळ कडे प्रयाण करणार आहे यावेळी पवनार येथे शिवसैनिक ठाकरे यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. पवणार वरून यवतमाळ कडे निघणार असून ते पोहरादेवी,वाशिम,अकोला येथे इथे जाणार आहे त्याचप्रमाणे ते पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या अधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.

Copyright ©