यवतमाळ शैक्षणिक

पायल बोथरा यांचे यश

पायल बोथरा यांचे यश

मंगळवारी जाहीर झालेल्या सीए निकालात यवतमाळच्या पायल प्रमोद बोथरा हिने घवघवीत यश संपादन केले आहे. पायलने आपल्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांना दिले आहे. कठोर परिश्रम आणि समर्पणासोबतच धैर्य आणि आत्मसंयमाच्या बळावर हे यश मिळाल्याचे पायलने सांगितले. योग्य शिक्षण तसेच सकारात्मक वृत्तीने अभ्यास केल्याने तुम्हाला कठीण CA JC परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होऊ शकते. पायल या यशात वडील प्रमोद बोथरा, आई रेखा बोथरा, भाऊ इशान बोथरा यांचे योगदान महत्त्वाचे मानते. माझे आजोबा कै.भागचंदजी बोथरा आणि आजी कै.मदनबाई बोथरा यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने मला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली.

Copyright ©