महाराष्ट्र सामाजिक

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राशन किट चे वाटप

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राशन किट चे वाटप

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग्याचे नेते यांच्या वाढदिवसानिमित्त देवळी येथील अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवळीतील गोर गरीब गरजू लोकांना राशण किट साहित्याचे वाटप केले. व बच्चू कडू यांचे वाढदिवस साजरे केले या राशन कीट वाटपाच्या वेळी माजी नागराध्यक्ष जब्बारभाई तंवर,अमोद शिरसागर,प्रमोद कुऱ्हाटकर, सचिन पोहाणे, ज्ञानेश्वर गिरसपंजे,पवन सुरकार,नरेश वैद्य,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©