महाराष्ट्र सामाजिक

देवळी तालुक्यातील १० वेळा टायगर ग्रुप मधील करण्यात आले रक्तदान

वर्धा देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

देवळी तालुक्यातील १० वेळा टायगर ग्रुप मधील करण्यात आले रक्तदान

महाराष्ट्र ग्रुप अध्यक्ष टायगर ग्रुप डॉ तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनात वर्धा जिल्ह्यातील होत असते अनेक सामाजिक कार्य

पुलगाव प्रमुख सदस्य राणा मानकर यांनी केले रुग्णांना १० वेळा रक्तदान

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे.असे रक्त रोगाच्या शरीरात चढण्यापूर्वी बायोफार्मास्टुटीकल प्रत्येकद्वारे त्याचे विभाजन केले जाते व संपूर्ण रक्त(whole blood) किंवा रक्ताचा आवश्यक तसेच घटक रोगाच्या शरीरात इंजेक्टर केला जातो. याच समाजकार्य करीत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील खाजगी किंवा प्रायव्हेट रुग्णालयातील सामाजिक कार्य करणारे व वेळोवेळी रुग्णांना मदत करणारे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनास मधील वर्धा जिल्ह्यातील सदस्य प्रमुख रुग्णांना काही दिवसांपासून सेवा देणारे तसेच वेळोवेळी संकटातून लोकांच्या मदतीस धावणारे यामध्येच कार्य आपलं परिपूर्ण करून वर्धा जिल्ह्यातील टायगर ग्रुप मधील असणारे पुलगाव येथील प्रमुख राणा उर्फ गौरव मानकर यांनी वेळोवेळी स्वतः जाऊन रुग्णांना १० वेळा आपले स्वतःचे रक्तदान करून रुग्णांना नवजीवन देऊन आपले कर्तव्य व समाजकार्य नेहमी पार पाडत असतात व पाडणार अशी भूमिका टायगर ग्रुप ने दिली असून यामध्ये त्यांच्या साथीला टायगर ग्रुप प्रमुख सदस्य विजय पुरेकर,अनिकेत धार्मिक,अनुप अवते,अनिकेत चावरे विकी सोनवणे, सुरज पुरेकर, आधी समस्त टायगर ग्रुप पुलगाव वर्धा यांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील सतत कार्य करत असतात.

Copyright ©