यवतमाळ सामाजिक

छत्रपती शाहू महाराज जयंती नागभुमी वडगांव रोड यवतमाळ येथे साजरी

छत्रपती शाहू महाराज जयंती नागभुमी वडगांव रोड यवतमाळ येथे साजरी

राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर बहूउदेशिय संस्था नागभूमी यवतमाळ यांचे वतीने छत्रपती शाहू महाराज जीवन चरित्र व कार्य ,, या विषयावर वक्रुत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निलकंठ भगत अध्यक्ष नागभूमी व प्रमुख पाहुणे दिपक मनवर सचिव नागभूमी तसेच गूलाबराव रामटेके कोषाध्यक्ष नागभुमी हे उपस्थित होते.वक्रुत्व स्पध्येत आयू.मनोहर कांबळे यांना प्रथम बक्षीस 1500/ रूपये दूसरे बक्षीस कू.संचिता जीवन कांबळे 1250/ रूपये व तुतीय बक्षीस श्रीमती प्रेमीला भगत 1000/ रूपये यांनी प्राप्त केले. स्पधैचे परीक्षक म्हणून प्रा. टोकसे सर श्री म.द.भारती महाविद्यालय आर्णी व सूनिल सुकदेवे यांनी परीक्षण केले आयु दिपक विर आयु दिपक विर ,आयू गंगाधर राऊत.आयू सुनील सुकदेवे यांनी बक्षीसांची रक्कम दिली कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सहदेव चहांदे सर यांनी केले या कार्यक्रमाला नागभुमी परीसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते,, छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणा सारखी साजरी करा,, असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत याच वाक्याला स्मरून या कार्यक्रमाच्या आयोजनाचे औचित्य होते.कार्यक्रमांचे उन मनवर यांनी केले

Copyright ©