यवतमाळ सामाजिक

आम आदमी पार्टीच्या यवतमाळ जिल्हा संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

आम आदमी पार्टीच्या यवतमाळ जिल्हा संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

आम् आदमी पक्षाचे जिल्हा संपर्क कार्यालयाचे थाटात उघाटन करण्यात आले हे कार्यालयाचे

शहर /तालुका साठी जनसामण्याच्या अडी अडचणी व प्रत्येकाला न्याय मिळावा या करीता रविवार दि 25 जून 2023 रोजी येरावार चौक, महादेव मंदीर समोर, दवा बाजार मध्ये तिसऱ्या मजल्यावर जनसंपर्क कार्यालय उपलब्ध करून देऊन पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष भाई अमन यांनी आम आदमी पार्टी ला मजबूत करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यालयच्या उदघाटनाला प्रमुख्ख्याने यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी ढोके यवतमाळ श. अध्यक्ष गुणवंतराव इंदूरकर, यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख, यांच्या अध्यतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी ढोके यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख व यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर यांनी केले. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे प्रवक्ता बाळासाहेब नाईक, मनीष माहुलकर, विलासराव वाडे, सौ नंदा अंबाळकर, प्रियंका शेळके, किरण सोनपिंपरे, प्रतिभा शेंडे, अर्चना चचाने, श्रीमती मंगला स्वामी, सानिया शेख, तमन्ना शेख, अर्शीया शेख ( नायगाव ), सलीम ओंकार चव्हाण, उल्हास जाधव, गजानन आडे, जानराव टिकले, दिनेश आंबेकर, राहुल भाले, दिवाकर गायकवाड, अजाबराव मारेकर, दिपक भोयर, नागेश्वर भुते, शत्रुघणं आडे, गोपाल गावंडे, प्रकाश डब्बावार हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©