महाराष्ट्र सामाजिक

देवळी येथे आम आदमी पार्टीची वार्ड क्र.१७ इंदिरा नगर येथे स्वराज संवाद सभेचे आयोजन करण्यात आले

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

देवळी येथे आम आदमी पार्टीची वार्ड क्र.१७ इंदिरा नगर येथे स्वराज संवाद सभेचे आयोजन करण्यात आले

हा कार्यक्रम जिल्हा सहसंयोजक किरण पारीसे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली या वेळी कार्यक्रमाला पाहुणे, म्हणून जिल्हा संयोजक प्रमोदजी भोबले , वर्धा शहर संयोजक मंगेशजी शेंडे, देवळी शहर उपाध्यक्ष नीरज डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अब्दुल सहीद, देवळी शहर विध्यार्थी आघाडी अध्यक्ष सुरज दुरगुडे, देवळी शहर ओ. बी. सी. अध्यक्ष चेतन कठाणे, तालुका सचिव विनोद गुल्हाने, यांच्या उपस्थित घेण्यात आली. यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागता नंतर पाहुण्यांचे भाषणे झाली या भाषनामध्ये किरण पारीसे यांनी स्वराज संवाद सभेबदल माहिती दिली त्यामध्ये स्वराज्य यात्रा ही पंढरपूर ते रायगड अशी होती पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली चा आशिर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संकलप साकारण्यासाठी रायगड पर्यंत प्रयाण केले. महाराष्टमध्ये पहिल्यांदा आम् आदमी पार्टीने अशी यात्रा काढली ज्यात भक्ति आणि शक्तीचा संगम होता या स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून दोन लाखाहून अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून स्वराज्य संवाद सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये आम् आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब मध्ये कोणत्या पद्धतीने कामे करण्यात आली याचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमास यशसवी करण्याकरिता सुनील कोमजवर, राजू वाटेकर, अमन राऊत, साहिल शिखरे, मंगेश पाठमासे, योगेश वाघमारे, सौरभ शिखरे, सोनू वाघमारे, विशाल शिखरे, अंजना गरवारे, दादू गायधणे, दीपक आत्राम, सागर वानखेडे, अनिल गायधने, विजय वाटेकर, साहिल खंडारे, रवींद्र दुर्गुडे, संजय शिक्रे, अरविंद कोटणाके, सुनील गिरी, रवींद्र गरवारे, कैलास बरवे, प्रकाश पटामासे, वामन मडावी, बाबाराव गायधने, विजय गरवारे, अनील बावणे, नंदकिशोर भालावी, सुनिल चौधरी, अजय पारीसे, श्रीराम समर्थ, मंथन मिश्रा, बेबी आत्राम, वच्छाला गायधने, शकुंतला गायधने, रंजना पारिसे, मनीषा बावणे, जोती मारघडे, किशोर मरघडे, शकुंतला गायधने, लता काठाने, निर्मला पाठमासे, सुनील कुलसंगे, काताबाई कुरसंगे, राजू गिरी, सुभद्रा वाटेकर, विजय तराले, योगेश वाघमारे, रूपेश पाठामासे उपस्थित होते.

Copyright ©