यवतमाळ सामाजिक

महागाव कसबा येथील खुन – प्रकरण

लाडखेड प्रतिनिधी 

महागाव कसबा येथील खुन – प्रकरण

आरोपींना तिन दिवसाचा पी . सी . आर .

बाप लेकांनी दिली कबुली – आम्हीच पाडला – संतोषचा फडशा 

लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महागाव कसबा येथील मृतक संतोष देव्वारे यांच्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली अखेर दोघा बापलेकांनी दिली

लाडखेड पोलीसांना सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा आकाश याला पोलीसांनी बाजीराव दाखवताच पोपटा सारखा बोलु लागला . आकाश ने चाकुने वार केले तर वडील वसंतराव यांनी कुऱ्हाडीने वार केले मृतक संतोषच्या मानेवर मांडीवर . छातीवर हातावर वार कुरून तेथुन आकाश पळून थेट दिग्रस गाठले आणि नंतर आकाश हा 3 वाजताच्या दरम्यान दारव्हा येथे आला असता लाडखेड पोलीसांनी त्याला लोकेशनवर 3:30 वाजता ताब्यात घेतले वडील वसंत ला घरूनच ताब्यात घेतले होते . काल दोघा बापलेकांना पी सी आर मध्ये घेतल्या नंतर खुन केल्याची कबुली दिली . आकाश हा गेली दोन वर्षा पासुन गाव सोडुन तळेगाव दशासर येथे वास्तव्यास राहत होता म्हणून सर्व नागरीका कुडुन आकाश बाहेर गावी वास्तव्यास होता असा प्राथमिक अंदाज होता . परंतु पोलीसांचा बाजीराव दिसताक्षणीच आकाश पोपटा सारखा बोलु लागला आणि खुन केल्याची कबुली ही दिली

या कार्यवाहीसाठी दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर . राणे,अविनाश गोदमले श्रावन राऊत

तसेच लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील निराळे . अनिल सांगडे सहाय्यक फौजदार . पंकज दोनाडकर . विनोद वानखडे . उमेश शर्मा . जयंत शेंडे . विठ्ठल कोपनार

तसेच एल सी . बी पथक चे प्रदीप परदेशी गनेश वनारे,निखील जाधव . बबलु चव्हान . अमित भेंडेकर किशोर भेंडेकर यांनी ही कार्यवाही मोठ्या शिताफीने पार पाडली

पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड यांचे मार्गदर्शना खाली पार पाडली .

Copyright ©