Breaking News यवतमाळ

निधन वार्ता

निधन वार्ता

लाडखेड येथील अब्दुल गामा अब्दुल शर्मश यांचे हुदयविकाराच्या झटक्याने काल सायंकाळी निधन झाले . ते एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते . मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते . आज त्यांचा अतिम संस्कार लाडखेड येथील कब्रस्तान मध्ये करण्यात आला त्यांच्या मृत्युने लाडखेड गावा मध्ये आणि मुस्लीम समाजा मध्ये शोक व्यक्त केल्या जात आहे

Copyright ©