यवतमाळ सामाजिक

सोणखास हेटी येथील तीन गायीची चोरी

सोणखास हेटी येथील तीन गायीची चोरी

लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सोंनखास ( हेटी ) येथील

रात्री चोरीला गेल्या ह्या गायी दादाराव देवबा अरबट यांच्या मालकीच्या होत्या याची किंमत अंदाजे एक लाख रु.असल्याचे सांगण्यात येत आहे मध्ये रात्री एक बोलेरो पिकअप असल्याचे सांगण्यात येत असल्याने गोधन चोरी प्रकरणे दिवसे न दिवस वाढत असल्याने गोधन पाळणारे संकटात येत आहे या प्रकरणी पोलीस काय तपास करतात या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे,या बाबत पोलीस प्रशासन विशेष देत नसल्याचे अनेकान कडून सांगण्यात येत आहे शेकडो गोधन चोरी जाऊन हि अजून पर्यंत एकाही गुन्ह्याचा तपास पोलीस प्रशासनाने लावला नसल्याचे विशेष माहिती आढळून आले असल्याने येथील प्रकरनाला काय दिशा मिळेल या कडे लक्ष वेधले आहे.

Copyright ©