यवतमाळ सामाजिक

खुशबू चे परीक्षेत यश,तर समाजात पालकांचा स्वाभिमान -बाळासाहेब मांगुळकर 

खुशबू चे परीक्षेत यश,तर समाजात पालकांचा स्वाभिमान -बाळासाहेब मांगुळकर 

खुशबू हींगासपुरे हीचा गौरव

कु.खुशबू जितेंद्र हिंगासपुरे हिने दहावी शालांत परीक्षेत 94 टक्के गुण प्राप्त करून घव घावित यश मिळविल्यांने बाळासाहेब मागुळकर खुशबू हीचां गौरव करताना तिने दहावी मध्ये जे यश संपादन केले यात पालकांचा हि सिंहाचा वाटा असतो म्हणून खुशबू च्या यशा मुळे पालांकाचाही स्वाभिमान वाढल्या जातो अशीच खुशबू ने प्रगती करीत पुढे जावे या करीता तिला शुभेच्छा दिल्या तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे यातच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.बाळासाहेब मांगुळकर तसेच नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेता चंद्रशेखर चौधरी व अजय किन्हीकर यांनी खुशबु जितेद्र हिंगासपुरे हीचा घरी जाऊन गौरव केला खुशबू ने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक,आई वडील यांना दिले.

Copyright ©