यवतमाळ सामाजिक

गौतमी पाटील हस्ते सुनिल चव्हाण सन्मानित

गौतमी पाटील हस्ते सुनिल चव्हाण सन्मानित

जिव्हाळा कला संच व बहुउद्देशीय संस्था यवतमाळ व मानव सेवा विकास फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन एस एम जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्य वीरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकर जी सरदेसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील .शोभा गडहिंग्लजकर .अनंत पाटील व योगेश अहिरे हे होते.पाहुणे मंडळी च्या हस्ते जेष्ठ गायक श्री सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला या वेळी बरीच रसिक मंडळी हजर होती

Copyright ©