Breaking News यवतमाळ

लोहारा पोलिसांनी दोन गांज्या तस्करांणा केली अटक

लोहारा पोलिसांनी दोन गांज्या तस्करांणा केली अटक

लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत गोपनीय माहीही करून पंचशील नगर येथील उमेश लक्ष्मण शेंडे वय 45 यांच्या कडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहीत मिळताच लोहारा पोलीस स्टेशन च्या ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी आपल्या टीम सह धाड टाकली असता या ठिकाणी 1किलो 600 ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे 1800 रुपये आढळून आली असता आरोपीस अटक करून संपूर्ण अमली पदार्थ जप्त करून एन डी पी एस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड,पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे, पो.उपनिरीक्षक सरीता मरकाम,इम्रान पठाण,संतोष आत्राम,राजू ढोरे, नकुल रोडे , परमेश्वर दराडे,यांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे

Copyright ©