Breaking News यवतमाळ

कार व दुचाकी अपघातात एक ठार ,तीन गंभीर

मंगरूळ( का.) प्रतिनिधी

कार व दुचाकी अपघातात एक ठार ,तीन गंभीर

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंगरूळ ते बोरी गोसावी रोड वर मंगरूळ पासून 1 किमी अंतरावर चार चाकी व दुचाकी चा सकाळी 11 वा.दरम्यान अपघात झाला गाडी क्र. MH29 BC 5749 (स्विफ्ट डीझायर) व MH29 BQ 2755 (दुचाकी) यांची सामोरा समोर धडक झाली धडक इतकी भयंकर होती की या मध्ये दुचाकी स्वार चार चाकी गाडीच्या काचावर जाऊन आदळला व यामध्ये सीताराम राठोड (वय अंदाजे 55) हा उपचारादरम्यान मृत पावला तर अर्जुन जाधव(वय 40) व सुषमा जाधव (वय 35) अर्जुन जाधव (वय 5)याला दुखापत झाली तर चार चाकीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली व वृत्त लिहपर्यंत पोलीच पंचनामा झाला नाही.

Copyright ©