Breaking News यवतमाळ

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर तंदूर धाब्या जवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिली यात मंगेश उत्तम राठोड वय 28 रां.पालाई गुडा ता.माहूर येथील युवक जागीच ठार झाला.

सवी.असेल की आर्णी कडून यवतमाळ येत असताना तंदूर ढाबा येथे जेवण आटोपून हिवरी कडे पायदळ येत असताना मंगेश मंगेश मोबाईलवर बोलत चालत होता यातच माघावून येणारी चार चाकिनेने जबर धडक दिली यात मंगेश हा जागीच ठार झाला.तर हा एम आर च काम करत असल्याची माहिती आहे.या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीसानी गुन्हा दाखल करून त्या अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध घेणार असल्याचे सांगितले आहे

Copyright ©