यवतमाळ सामाजिक

नंद गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नंद गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नुकत्याच शालांत परीक्षा संपन्न झाल्या या परीक्षेत नंद गवळी समाजाचे अनेक विद्यार्थी १०,१२ वी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले हा समाज मोठ्या प्रमाणात मागासलेला असून आज पर्यंत डोंगर, दऱ्या,खोऱ्या नी गायी म्हशी घेऊन जीवन वेथित करीत आले आता काही प्रमाणात विद्यार्थी शिक्षणा कडे वळत असून त्यांना प्रोत्साहन मिळावं या अनुष्गाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थांना एकत्र बोलाऊन त्यांच्या अडी अडचणी समजून घेण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून २०२३ ला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ११ जून ला श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून जिल्ह्यातील समस्त नंद गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन शाम काकडे यांनी केले आहे.

Copyright ©