यवतमाळ सामाजिक

पंजाब डख यांचां हवामान अंदाज 

पंजाब डख यांचां हवामान अंदाज 

राज्यात 8 जून पासून पावसाला सुरवात होइल .

सुरुवात होताना एका भागाकडे सुरवात होते सगळीकडे एकदाच जात नसतो .

कोकणपट्टी व प . महाराष्ट या दिशेन पाउस 8 जूनला येइल

8 जून पासून 14 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी राहील .

11.12,14,15,16 मुंबई उत्तर महाराष्टात जोरदार पाउस पडेल

विदर्भ व मराठवाडा पूर्वविदर्भात 10 जून पासून 22 जून पर्यत चांगला पाउस पडणार आहे.

पूर्व-सुचना- राज्यात 8 जून पासून कोकनपट्टी व प . महाराष्ट्र या दिशेन पाउस येइल व पावसाला सुरूवात होइल व तो पाउस पुढ 9,10 जून ला राज्यात खुप ठिकाणी हजेरी लावणार आहे . परत पुढे 11, 12,13,14,15,ते 16 जून पर्यन तो मराठवाडा विदर्भ पूर्वविदर्भ उत्तर महाराष्ट्रात पोहचेल . पुढे 17 जून पासून 22 जून पर्यत महाराष्ट्रात सपूर्ण महाराष्टात पाउस सर्व भागात पोहचेल व पेरणीला सुरवात होईल . जून शेवट आठवड्यात पेरण्या सुरु होतील .

जमिनित ओल पाहुण पेरणीचा निर्णय स्वत घ्यावा.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

Copyright ©