Breaking News यवतमाळ

शौच्छालयाचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी

  शौच्छालयाचे  खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी

ग्रामपंचायत तिवसा येथील संन. 2022 मध्ये झालेल्या ग्राम पंचायत निवडनुकित खोटे प्रमाण पत्र देऊन निवडणूक लढविण्यात आली असल्याची तक्रार नुकतीच करण्यात आली असून त्या सदस्यांनी यात शासनाची एक प्रकारे फसवणूकच केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले वास्तविक त्यांचे कडे    शौच्छालयाचे नसल्या बाबत ची तक्रार जिल्हा अधिकारी यांचे कडे करण्यात आली या मध्ये

सुभाष वसराम चव्हाण,अभिजीत रणजित राठोड यांचा यात समवेश असल्याची तक्रार असून हि तक्रार उमेश प्रेमसींग राठोड,रामा भीमा उईके,राजेश विष्णू राठोड,रणधीर केशवराव राठोड,नंदन चव्हाण यांनी केली असल्याने यांच्या निवेदना वर सह्या आहे.याची त्वरित दखल घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©