यवतमाळ सामाजिक

एसटीच्या टायरणी घेतला पेट, चालकाच्या सतर्क तेणे अनर्थ टळला

एसटीच्या टायरणी घेतला पेट, चालकाच्या सतर्क येणे अनर्थ टळला

यवतमाळ आर्णी मार्गा वरील नागपूर ते डिग्रस जाणारी बस एम एच 13, सी यू 7504 हि बस यवतमाळ कडून दिग्रस् कडे प्रवासी घेऊन जात असताना टायरणे अचानक पेट घेतला हि बाबा चालकाच्या लक्षात येताच बाजूला बस थांबून प्रवाशांना खाली उतरविले व बस मध्ये असलेले अग्नी शमन यंत्राने आग विझविली यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही या घटनेची माहिती यवतमाळ आगार प्रमुख बनसोड यांना प्राप्त होताच त्यांनी घटनेची दखल घेत मदत कार्य सुरू केले.

Copyright ©