यवतमाळ शैक्षणिक

कुं.खुशबू हिंगासपुरे सह पालकाचा सन्मान

कुं.खुशबू हिंगासपुरे सह पालकाचा सन्मान

तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ महासंघाचे यवतमाळचेअध्यक्ष महेश रामभाऊ ढोले तथा स्व रामभाऊ ढोले विज्ञान विद्यालयाचे अध्यक्ष यांनी दहावी मध्ये 94 टक्के मिळावंल्याने आई वडिलांचेच नाही तर शाळा,समाज व शहराचे नाव लोवकिक केल्याने कु खुशबु जितेंद्र हिगासपुरे यांच्या घरी जावुन कौतुक करण्यात आले तर पुढील शैक्षणीक प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर आई वडील बहीन यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले ते पुढे म्हणाले की मुलीला हे यश मिळाले यात परिवाराचा सर्वात मोठा सहभाग असतो.म्हणून परिवाराचा सन्मान करणे हि खरी गरज असल्यास चे ढोले यांनी आपले मत वेक्त केले.

Copyright ©