यवतमाळ शैक्षणिक

तनिष्का जयस्वाल ला 93.80 टक्के घेऊन उत्तीर्ण

तनिष्का जयस्वाल ला 93.80 टक्के घेऊन उत्तीर्ण

2 तारीखला लाग्लेल्या 10 वीच्या निकालात जाजु इंग्लिश मीडिअम मधील तनिष्का आशिष जयस्वाल, रा.जोडमोहा ता.कळंब हीने यश प्राप्त केले असून तिला 93.80 टक्के गुण प्राप्त करून जोडमोहा गावाचनाव लौकिक केले आहे. तनिष्काला सोशल सायंस मध्ये 97, सायन्स व टेक्नोलजी- 96, मैथेमैटिक्स- 95, मराठी- 94, हिंदी- 87, इंग्लिश- 79 अशा प्रमाणे गुण मिळाले असून टोटल 500 पैकी 469 मिळवून टक्केवारी नुसार 93.80 टक्के गुण मिळाले आहे. तनिष्काच्या या श्रेय सर्वत्र स्तरावरुन कौतुक होत आहे, तनिष्काने या यशाचे श्रेय आई-बाबा, जाजु इंग्लिश मीडिअम स्कुलची प्राध्यापीका सौ.शिल्पा जाजू आणि सर्व शिक्षकांना दीले आहे. तिच्या यशा मुळे शाळेतील शिक्षक, व आप्त परिवार ,जोडमोहा ग्रामस्थांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Copyright ©