यवतमाळ सामाजिक

लारखेडचा आयुवैदीक वैद्यकीय रुग्णालय रामभरोसे पाच महिन्यापासून डॉक्टरच नाही

लारखेडचा आयुवैदीक वैद्यकीय रुग्णालय रामभरोसे पाच महिन्यापासून डॉक्टरच नाही 

एम पी डब्ल्यू चा तर थागपत्ता लागेना .

दहा हजार गावची लोकसंख्या ए एन एम च्या रामभरोसेवर .

रुग्णांची होते गैरसोय

दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे गेली पाच महिन्यापासून आयुर्वेदिक रुग्णालय येथे डॉक्टरच नसल्याने येथील रुग्णांची गैरसोय होत असून याचा गोरगरीब सामान्य नागरिकांना नाक त्रास सहन कराव लागत आहे तसेच या आयुवैदीक दवाखान्याचा एम .पी . डब्ल्यु . यांचा तर अनेक दिवसा पासुन थागपत्ता लागेना गावची संख्या दहा हजाराच्या वर ए एन एम कर्मचारी तीन . डॉकरच नसल्याने हया ठिकानी नागरीकांना नाहाक त्रास सहन करावा लागतो आहे . गावा मध्ये गरोधर माता . ताप . उलट्या . संडास . यांचे रुग्न असुन या मध्ये गोर गरीब रुग्नांचे मोठे हाल होत आहे तसेच येथील एम पी डबल्यू सुद्धा अनेक दिवसा पासुन बेपत्ता असल्याने . तसेच येथील एकही कर्मचारी मुख्यालही राहत नसल्याने रात्री बे रात्री गावातील रुग्नांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तातकाळ येथील आयुवेदीक दवाखान्याला डॉक्टर आणि एम . पी . डबल्यु देण्यात यावा आनि कोणीतरी कर्मचारी मुख्यालयी हजर राहावे अशी मागनी येथील दिनेश कदम विद्यानंद तिमाने . प्रदीप गुल्हाने उपसरपंच बाणायत . सनी खान विलास भगत . सुभाष दुधे . निखील टाके . युवराज निमकर . रसुल भाई . जाकीर बेग . सैय्यद इरफान . अंसार भाई संदीप चव्हान आदी नागरीका कडुन होत आहे .

Copyright ©