यवतमाळ सामाजिक

ग्राम पंचायत – बाणायत लाडखेड प्रकल्पातील रस्त्याची नासधुस

ग्राम पंचायत – बाणायत लाडखेड प्रकल्पातील रस्त्याची नासधुस

गोकी प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाची विनापरवाना विल्लेवाट

गोकी प्रकल्प कर्मचारी अधिकारी ची मिलिभगत .

सरपंच्याच्या तक्रारीस केराची टोपली – अधिकारी म्हणतात पाणी करभरा

दारव्हा तालुक्यातील गोकी प्रकल्पातून गाळ नेण्याकरीता मा . कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यवतमाळ यांनी परवानगी दिली ती अल्प नाम मात्र आहे . मागील पंधरी दिवसा पासून शेकडो ट्रक ट्रक्टर द्वारा गाळ जे सी . बी . पोकलॅन्ड द्वारा वाहतुक केली . तेवढे ट्रक ट्रक्टर गाळ उपसा झाला ५००० ते ७००० व्रास गाळ उपसा झाला पन परवानगी नाम मात्र .

प्रत्यक्ष जागेवरील उपसा / यांचे मोजमाप केले हजारी व्रास विनापरवाना नेला गेला हे सिद्ध होईल व एक साथ बाहेर येईल

गाळ वाहतुक करणाऱ्या वाहान धारकांनी ग्रा प बाणायत ची मुख्य नळयोजनेची पाईपलाईन उद्धवस्थ केली . व दुरुस्तीही करून दीली . आणि गोकी प्रकल्पात असलेल्या बाणायत आणि लाडखेड पाणी पुरवठ्यासाठी केलेला रस्ता पुर्णत: नासधूस केला . विहीरीवरिल 45 . ३० . २० होर्सपॉवरच्या मोटारी ने आन करने करीता याच रस्त्याने जावे लागते हा रस्ता नासधूस केल्यामुळे वाहन तेथे पोहचणार नाही त्यामुळे पाणी पुरवठा बाधीत होईल . ग्राम पंचायत लाडखेड आणि बाणायत येथील सरपंचांनी मागणी केली . असुन वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी बाणायत येथील उपसरपंच प्रदीप गुल्हाने यांनी केली .

Copyright ©