यवतमाळ सामाजिक

तरोडा येथे पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.

प्रतिनिधी
मुस्लिम सेवा संघ भारत यवतमाळ.
तरोडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती अध्यक्ष आमचे मित्र गजू भाऊ पोले आणि इतर समिती सदस्य यांच्या तर्फे कर्तुत्व,नेतृत्व,आणि दातृत्वाचा संगम अशी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती माझ्या म्हणजे मुस्लिम सेवा संघ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी. प्रमुख पाहुणे म्हणून मान देऊन पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली तसेच गावातील सर्व सदस्य आणि गजू भाऊ पोले यांनी माझे स्वागत करून समिती मार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात अशे प्रतिपादन समिती अध्यक्ष यांनी व्यक्त केले .धन्यवाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती तरोडा.

Copyright ©