Breaking News यवतमाळ

चांदनी ला कारागृहात जाण्याची लागली भीती, म्हणून रुग्णालयात झाल्या भरती

यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे

चांदनी ला कारागृहाच्या जाण्याची लागली भीती म्हणून रुग्णालयात झाल्या भरती

यवतमाळ:-दिनांक 24 मे रोजी ए सी बी च्या सापळ्यात अडकलेल्या महिला पुरवठा निरीक्षक चांदनी शिवरकर यांच्यावर कार्यवाही नंतर कारांगृहात रवांनगिकरिता वैध्यकीय तपासानी साठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले कारागृहात रवांनगिपासून वाचण्यासाठी चांदनीने अनेक प्रयत्न केले आणी स्वताला आजारी दाखवत रुग्णालयात भरती झाल्या रुग्णालयात दाखल होण्या आधीच इतकी मोठी सेटिंग लावून ठेवली की तीन विभागाचे सिनिअर डॉक्टर स्वत: हजर राहून चांदणीला भरती करून घेतले आता चांदनीच्या प्रकृती मध्ये सोमावार शिवाय सुधार येणे शक्यच नाही शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण हातपाय घासूम मरतात मात्र या डॉक्टरांना काही फरक पडत नाही पण आज एक लाचखोर अधिकाऱ्यासाठी हे डॉक्टर स्वत: हजर झाले यावरून चांदनी ची सेटिंग चंद्रापर्यंत असल्याचे दिसून येते चांदनीला भरती करण्यासाठी अनेक पक्षाचे कार्यकर्तेसुध्दा इकडे तिकडे हातपाय मारत असल्याचे दिसून आले चांदणी सोबत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचार्यांना पण समजून आले की या पूर्वी अनेक गुन्हेगार वैध्यकीय तपासानी साठी रुग्णालयात आणले पण एकाच डॉक्टर ने तपासणी करून रवाना केले मात्र आज डॉक्टरांची रांगा संपता संपेना असे एक वेगळे चित्र पहावयास मिळाले म्हणजे आज ही स्वतःला भरती करणार चांदणी ही लाच घेण्या आणी देण्याच्या खेळातली माहीर खिलाडी असल्याने तिला लवकरच लक्षात आले की कारागृहाच्या रवंनगीपासून कसे वाचायचे,त्या करीता सुद्धा ६० हजाराची लाच दिल्याची चर्चे ला उधाण आले या कुशल बुद्धीने सर्व काही व्यवस्थित झाले या वरुन असे लक्षात आले की अशक्य गोष्ट शक्य व्हायला वेळ लागत नाही हे मात्र तितकंच खरं आहे.

Copyright ©