यवतमाळ शैक्षणिक

रसिका किनिकर 12 वी मध्ये मेरिट आल्याने अनेकांनी केला सन्मान

रसिका किनिकर 12 वी मध्ये मेरिट आल्याने अनेकांनी केला सन्मान

नुकताच 12 वि चा निकाल लागला असता समर्थ वाडी येथील तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ चे युवा अध्यक्ष अजय किन्हीकर यांची मुलगी रसीका अजय किन्हीकर हिला 95.17%मार्क मिळवले असून ती अभ्यासा इंग्लिश मिडीयम ज्युनियर कॉलेज लोहारा 10 व्या वर्गात तिला 99.15% शंकरलाल कोठारी इंग्लिश मिडीयम स्कूलची जिल्हातील प्रथम विद्यार्थिनी असून तिला 12 वी आता ती आता आय.आय.टी खरकपुर येथे जायचे असल्याचे मत वेक्त केले, तेव्हा रसिकाने हे घवघवित यश संपादन केल्याने रसीकाचे अभिनंदन करण्याकरिता त्यांचे निवासस्थानी समर्थ वाडी येथे तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश वडतकर शिवम ज्वेलर्स चे संचालक रत्नाकरजी पजगाडे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल ओ बी सी जन मोर्चा चे केंद्रीय सदस्य विलास काळे भारतीय जनता पक्षाचे माझी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर मंगेश रुईकर यवतमाळ नगर परिषदचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे चंदू भाऊ चौधरी विदर्भ मराठवाडा विभागाचे संघटन मंत्री भास्करराव देशमुख लोक संग्राम पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र हिंगास पुरे ओमप्रकाश पिंपलकर विजय इलेक्ट्रिकल चे संचालक विक्रम चोपडे सुनीलभाऊ महीनद्रे इत्यादीच्या उपस्थित रसीकाचे अभिनंदन केले

Copyright ©