महाराष्ट्र सामाजिक

चिमुकल्यांनी अध्यात्मिक संस्कृती जपत पशू प्राण्याचे केलं पांनवठे केले 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी पंकज तडस 

चिमुकल्यांनी अध्यात्मिक संस्कृती जपत पशू प्राण्याचे केलं पांनवठे केले 

प्रभाग क़ १ सेलू जिल्हा वर्धा येथील चीमुकल्यानी एक संघटन करून त्यानी विरबजरंगी ग्रुप असे नाव ठेऊन नवं नवीन उपक्रम करण्यासाठी कार्य करण्यास सुरुवात केली या वयातिल खेळण्या बागडण्या च्या वेळेत त्यांनी अकल्पित कार्य सुरू केल्याने सर्व सामन्याचा पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला त्यांच्या उपक्रमा ने अनेकाना प्रेरणा मिळत आहे.या अबोल अल्पवयीन मुलांनी विर बजरंगी ग्रुप ची निर्मित करीत एक आदर्श निर्माण केला आहे यात वेगवेगळ्या मुलांना एकत्र करुन हा गु्प तयार केला हि मुले दर शनिवार व मंगळवार ला हनुमान मंदिर मध्ये हनुमान चालीसा पठन करून इतर कार्यास सुरुवात करतात सर्व प्रथम त्यांनी प्राणि व पक्षी यांच्या जीवनाचा विचार करीत त्यांच्या करीता पाणी चारा कशा प्रकारे उपलब्ध करून त्यांना कसे वाचवता येईल या कडे जास्त लक्ष केंद्रित केले,त्यांनी या अभिनव कार्यास सुरुवात केली

निसर्गात अनेक प्रकारचे बदल होत असताना त्यावर चिंतन करणे सुरू केले वाढता उन्हाचा पारा, व 5 जी नेटवर्क पक्षाना व प्राण्यांना जीवघेणा ठरू शकते सतत् चिवताई ची संख्या कमी होत आहे याचाच विचार करुन या मुलांनी चिवताई साठी घरटे बनवले व पाण्याचे साधन तयार केलीत हे कार्य सतत सुरू असून त्यांचे सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे या मध्ये ओम टवलारे, देवांशू विंचुरकर , आदित्य नंदनवार , हिमांशु विंचुरकर, जय घोंगडे , तन्मय मुळे , दर्क्षीत राऊत व इतर विद्यार्थी सतत पशू पक्षांच्या सेवेत कार्यरत आहे.

Copyright ©