Breaking News

चिकमोह येथील वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या तडाख्याने अनेकांचे नुकसान,तर एक गंभीर

चिक मोह येथील
१३ घरांची टिन पत्रे उडाली जवळपास पाच लाख रुपयांचे वर नुकसान झाले तर एक महिला गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण गाव भीतीच्या वातावरणात,शासंना कडून अजूनही मदत नाही

सचिन महाजन वडणेर प्रतिनिधी:

व एक महिला जखमी रात्री १२ च्या सुमारास चिकमोह येथे विजाच्या करकडा सह गारपीट चीकमोह गावाची लोकांचे झत उडून गेले विजेचे खांब, झाडे मोडले आहे ,घरे नवीन घराचे विटांच्या भिंती कोसळल्या ,शेळ्या मरण पावल्या यात मारुती सोरटे, जयराम कुळसंगे, वांढरे सह अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे वादळ रात्री १२ च्या सुमारास चिकमोह येथे विजाच्या कडकडाटा सह गारपीटिने झोडपून काढले संपूर्ण गावांनी रात्र जागून काढली ,यात विजेचे खांब, झाडे मोडले तर मारुती सोरटे,यांचे सत्तर हजाराचे नुकसान तर जयराम कुळसंगे, वांढरे चंद्रशेखर रोडे साठ हजार नंदा भोयर 70 हजार रुपये उद्धव मेश्राम पन्नास हजार रुपये जखमी गोठा पायावर पडुन सुमित्रा मेश्राम यांचे पायावर दगड पडल्याने गंभीर जखमी झाल्या,यात घराचेही नुकसान जवळ पास वीस हजाराच्या वरुन झाले, मारुती चोरटे, महादेवराव मेश्राम 50000 रुपये जवळपास राजेंद्र तुळसे 20000,हजार रुपये अनिल तुडसे वीस हजार रुपये गजानन उबाड 20000 राजेंद्र रोटे 20000 जयाराम कुरसंगे 20000 वांढरे रमेश ठाकरे 15000 रमेश वावरे दिनकर येथे किशोर बायदे सुरेश फोनकर, भारत उभार समीर केंद्रे सुनील तुरासे हरिभाऊ जांभुळकर विठ्ठल गिराम सुनील रोटे इत्यादी गावातील नागरिकांचे नुकसान झाले,

Copyright ©