Breaking News

मिलिंद भेंडे यांच्यावर कारवाईची मागणी

 

अखिल भारतीय वांडेकर कुणबी समाजाची पोलिसांत तक्रार

मिलिंद भेंडे तुम्ही केलेले कृत्य लपवता येणार नाही

तुषार देवडे यांच्या आरोप

प्रतिनिधी/सागर झोरे

अखिल भारतीय वांडेकर कुणबी समाजाच्या वतीने मिलिंद भेंडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मिलिंद भेंडेवर तात्काळ कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते तुषार देवरे यांनी मागणी केली आहे …कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे …
त्या पत्रकारावर आरोप करून मिलिंद भेंडे तुम्ही केलेले कृत्य लपवता येणार नाही.असे सामाजिक कार्यकर्ते तुषार देवढे यांनी म्हंटल आहे

Copyright ©