यवतमाळ राजकीय

*ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रियाजुद्दीन जहरद्दिन मलनस तर उपाध्यक्षपदी विजय भाऊराव तळोकर-

प्रतिनिधी

ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रियाजुद्दीन जहरद्दिन मलनस तर उपाध्यक्षपदी विजय भाऊराव तळोकर यांची निवड करण्यात आली हि सस्था यवतमाळ जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित यवतमाळ रजिस्टर नंबर 1010 संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवड नुकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष रियाजुद्दीन जहरद्दिन म्हणून तर उपाध्यक्षपदी विजय भाऊराव तळोकर यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये संचालक अतुल चिगलवार अशोक राऊत अशोक साळुंखे प्रमोद पाटील गोपाळ दोडके रमेश देशमुख विजय देशमुख ,दिपक जाधव ,अशोक माळवी सौ कल्पना देशकर, सौ माया येरमे इत्यादी संचालक प्रामुख्याने उपस्थित होते निवडणूक अधिकारी पहुरकर यांनी हे काम पाहिले अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे बाबासाहेब गाडे पाटील व सूर्यकांत गाडे पाटील यांनी या सर्व सदस्यांचे स्वागत केले

Copyright ©