यवतमाळ सामाजिक

जेतवण येथे बुद्ध जयंती महोत्सव

प्रतिनिधी
भगवान बुद्ध जयंती मोहोत्सव निमित्ये जेतवन पर्यटण स्थळ हिवरी येथे मोठ्या प्रमाणात भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम पर्यटन स्थळचे संथापक रमेश बन्सोड यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले या वेळी पूज्य भन्ते धम्मवश महाथेरो . पूज्य भन्ते धम्मदीप. यांचे वाणीतून तसेश शेकडो श्रामनेर धम्मदिशीत यांचे उपस्थित परित्रण पाठ घेण्यात आला या वेळी जिल्यातून हजारो उपासक हजर होते येवतमाळ येथे धम्म प्रशिक्षण घेत असलेल्या श्रमनेरची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक एवढी शिस्त बद्द होती की सर्व यवतमाळ कराचे लक्ष केंद्रित करत होते दिवस भर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये रक्त दान शिबीर. तशेच शिबिरार्थीचे मनोगत पार पाडले या या वेळी युवकणे वाईट वेसन सोडून बुद्ध धम्माचे पालन करावे तसेच डाँ बाबासाहेब यांनी दिलेल्या मार्गाने चालावे तरच आपला विकास होहिल असे उदगार रमेश बन्सोड यांनी शिबिराथीना मार्गदर्शन केले या वेळी शिबिरार्थिनी गुटका तंबाखू दारू यांचे शेवन करणार नाही अशी शप्पथ घेतली. दहा दिवशीय शिबिरामध्ये विविध मान्यवरांना बलवण्यात आले होते या मध्ये रुपेश वानखडे यांनी अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले तसेच हेमंत कांबळे. विश्वास बडवाईक. राजाभाऊ वाघमारे. भोहते. भन्ते अश्वजीत. भन्ते रेवत इत्यादीने सतत दहा दिवस मार्गदर्शन केले बुद्ध जेयंतीचे दिवशी दिवस भर भोजन दानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्येकमासाठी दिवस रात्र मेहनत पर्येंटन स्थळचे अध्यक्ष अनिल बन्सोड. मंगला बन्सोड. स्वाती बन्सोड. गौतम बन्सोड प्रतिका बन्सोड. साहिली बन्सोड. यश बन्सोड. स्वागत बन्सोड.पंडित वाघ. संजय हुलगुंडे. देवा घोडे. ओशो बन्सोड. बन्सोड परिवारातीन इत्यादीने मेहनत घेतली कार्क्रमाचे आयोजक रमेश बन्सोड यांनी प्रास्थाविक केले तर आभार गौतम बन्सोड यांनी जिल्यातून येवढया मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांचे आभार मानले.

Copyright ©