Breaking News यवतमाळ

लाडखेड येथे शेकडो एकर कांदा पाण्यात 

लाडखेड प्रतिनिधी

लाडखेड येथे शेकडो एकर कांदा पाण्यात 

सतत अवकाळी पाण्याने हजेरी लावल्याने लाडखेड येथील शेतकर्यांच्या शेतातील कांदा . तीळ . पत्ता गोबी . संभार . पालक या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .

दारव्हा तालुक्यातील मौजा लाडखेड येथील अनेक शेतकर्याच्या शेतातील कांदा . तीळ . संभार . पालक पत्ता गोबी . चे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले काही शेतकर्याच्या शेतातील कांदयाचे ढीग लावले असुन ते पुर्णतःहा पाण्यामध्ये सापडला तर काही कांदा वाफ्या मध्ये पाणी साचल्याने कांदा खराब झाला . तर पत्ता गोबी चे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . तसेच संभार तीळ आदी पीकांचे सततच्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे यंदा लाडखेड येथील शेतकन्यांचा मोठा वांदा केला . यंदा लाडखेड येथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कादयांची लागवड केल्याने . तोंडी आलेला घास गेला अशी प्रतीक्रीया येथील शेतकर्यांनी मांडल्या . नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी विनंती येथील शेतकरी वर्गाकडुन होत आहे ‘ नुकसानग्रस्त शेतकरी . गजानन दुधे . प्रेमचंद दुधे . गजानन तायडे . गजानन दातीर . आदी शेतकऱ्यांच्या शेतातील मोण्या प्रमाणात नुकसान झाले .

Copyright ©