महाराष्ट्र सामाजिक

१ मे कामगार दिनानिमित्त सुती मिल मजदुर संघटनेच्या वतीने मिठाईचे वितरण

वर्धा प्रतिनिधी पंकज तडस

१ मे कामगार दिनानिमित्त सुती मिल मजदुर संघटनेच्या वतीने मिठाईचे वितरण

आमदार समिर कुणावार यांची उपस्थिती

वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेकडून गिमाटेक्स वणी युनिटच्या कामगारांना १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून मिठाईचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार तसेच जिल्हा सुती मिल मजदुर संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे यांचेसह सदस्य दामोदर देशमुख, दिवाकर बरबटकर, प्रशांत शेळके, गणेश बरडे, राकेश तराळे, विनोद कावळे, प्रमोद येरेकर, श्रावण थुटे, विनोद कोल्हे,विजय थुल, राहुल देशमुख, लक्ष्मण जयपुरकर,रजनी मासलकर,जयंत बावणे, हेमंत भगत,अश्विन ढाले, आनंद मडावी,प्रकाश वाघमारे व ईतर कामगार मोठया संख्येने हजर होते.

Copyright ©